लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
चालणं हा व्यायामाचा सर्वात सोपा आणि प्रभावी प्रकार आहे. ज्याचे असंख्य फायदे आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यापासून मानसिक आरोग्यापर्यंत त्याचा खूप फायदा होतो. ...
buddhist monk : लोक तहानभूक विसरुन पैशामागे धावपळ करत असताना एका तरुणाने वयाच्या १८ व्या वर्षी ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे या संपत्तीचा तो एकमेव वारस होता. ...
3 Ayurveda Rules While Having Meal : आयुर्वेदानुसार जेवण फक्त पोट भरण्याचं काम करत नाही तर शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उर्जेचा चांगला स्त्रोत आहे. ...