लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
Health Tips: हार्मोन्सचे संतुलन बिघडण्याचा त्रास होत असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेला एक खास उपाय करून पाहा...(jeera fried rice for avoiding hormonal imbalance) ...
Lifestyle Inflation : अनेक लोक पगार वाढेल तसा जीवनशैलीतही बदल करत जातात. परिणामी पगार वाढूनही त्यांच्या खिशात पैसे उरत नाही. त्यासाठी 'लाइफस्टाइल महागाई'चा धोकादायक सापळा समजून घेणे आवश्यक आहे. ...
What Is Right Way To Drink Water : हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की तुम्ही पाणी किती पिता, त्याचप्रमाणे कसं पिता हे सुद्धा महत्वाचं असतं. पाणी कसं, किती प्यावं हे समजून घेऊ. ...
मन ही अशी संपत्ती आहे जी योग्य वापरली तर तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकते. पण आजच्या काळात हेच मन सतत ताण, नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे अपडेट्स, कामाचा दबाव आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यांच्या ओझ्याखाली थकलेलं असतं. ...
Health tips know the common causes of foamy urine treatment : foamy urine causes & treatment : आहार आणि लाईफस्टाईल कसे असावे जेणेकरून किडनीचे आरोग्य सुरळीत चालेल यासाठी खास टिप्स पाहूयात... ...
Food For Blocked Arteries : Foods To Clean Arteries Naturally : रक्तप्रवाह सुरळीत ठेवून, नसांच्या ब्लॉकेजचा धोका कमी करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ असणे आवश्यक ते पाहा... ...