लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news, मराठी बातम्या

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
राणी एलिझाबेथच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट, रॉयल शेफ म्हणाले की.... - Marathi News | Secret to Queen Elizabeth's Longevity, Royal Chef Says... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राणी एलिझाबेथच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट, रॉयल शेफ म्हणाले की....

Queen Elizabeth 2nd (Elizabeth Alexandra Mary) Diet महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. त्यांचं राहणीमान अतिशय साधं होतं. त्या आपल्या रूटीनबाबतीत ठाम होत्या. ...

तुम्हीसुद्धा 'विकेंड'ची सतत वाट बघता का ? यावर सद्गुरुंनी दिलेले उत्तर ऐकाच - Marathi News | do-you-also-wait-for-weekend-see-sadguru's-answer-on-work-life-balance | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुम्हीसुद्धा 'विकेंड'ची सतत वाट बघता का ? यावर सद्गुरुंनी दिलेले उत्तर ऐकाच

सोमवार आला की अनेकांचे चेहरेच पडतात. आणि शुक्रवार आला की हेच चेहरे खुलतात. नोकरी करणारे लोक कधी विकेंड सुरु होतो याचीच वाट बघत असतात. असे का होते याचा विचार केलाय का ? ...

दिवसभर दमूनही रात्री झोपच लागत नाही, ४ उपाय - पडल्या पडल्या लागेल गाढ झोप - Marathi News | Tips For Better Sleep : You can't sleep at night despite being tired all day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर दमूनही रात्री झोपच लागत नाही, ४ उपाय - पडल्या पडल्या लागेल गाढ झोप

Tips For Better Sleep : पाहूयात पडल्या पडल्या गाढ झोप येण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात समजून घेऊया... ...

जेवणात वरून मीठ खाताय? एका दिवसात 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास होऊ शकतात गंभीर आजार - Marathi News | Do you eat excess salt in food? Eating more than 5 grams of salt in a day can cause serious diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात वरून मीठ खाताय? एका दिवसात 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास होऊ शकतात गंभीर आजार

Excess Salt Dangerous for Health आहारात मिठाचे प्रमाण अधिक ? पाच ग्रामपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतील विविध आजार ...

World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर - Marathi News | Diabetic patients should eat black rice instead of white rice, sugar will be under control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर

Benefits of Black Rice Diabetes Patient पांढऱ्या तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. म्हणूनच डॉक्टर मधुमेही रुग्णांना ते टाळण्यास सांगतात. ...

व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे दात कमकुवत झालेत? 'अशी' घ्या दातांची काळजी - Marathi News | Teeth weakened due to vitamin deficiency? Take care of your teeth like this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे दात कमकुवत झालेत? 'अशी' घ्या दातांची काळजी

Tooth Care Vitamins Deficiency अनेकांमध्ये दातांच्या निगडीत समस्या वाढत चालल्या आहे. खूपच कमी वयात दातांच्या समस्या उद्भवत आहेत. आजच करा जीवनशैलीत बदल ...

प्रत्येक पदार्थात चीज घालून खाताय, चीजचा मारा करताय? ५ गंभीर आजारांचा धोका, अतिरेक टाळला नाही तर.. - Marathi News | Adding cheese to every dish? 5 Risks of serious diseases, if excesses are not avoided.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रत्येक पदार्थात चीज घालून खाताय, चीजचा मारा करताय? ५ गंभीर आजारांचा धोका, अतिरेक टाळला नाही तर..

Excess Eating of Cheese सध्या सर्वत्र प्रत्येक पदार्थात चीज टाकून खाण्याचा जणू ट्रेण्डच सुरू झाला आहे, मात्र, अधिक चीज खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.. ...

हेडफोन्सचा अतिवापर, कानासह हृदयाला देखील देईल त्रास, कान आणि मेंदू वाचवायचा तर... - Marathi News | Excessive use of headphones can harm the heart as well as the ears. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हेडफोन्सचा अतिवापर, कानासह हृदयाला देखील देईल त्रास, कान आणि मेंदू वाचवायचा तर...

Headphone Earphone Ear Damage Problems हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज कानाच्या पडद्याला जाऊन आदळतो. त्यामुळे कानाच्या पडद्याचे प्रचंड नुकसान होते ...