लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
घरातली कामे, स्वयंपाक, बाहेरची कामे आणि ऑफीस या सगळ्या धावपळीत आपल्याला व्यायामाला वेळ मिळतोच असे नाही. पण मग ही अंगदुखी होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी... ...
World Kidney Day 2022 : किडनीच्या आरोग्याकडे आपण योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही. तर किडनी खराब होते. त्याचा शरीरावर ताण यायला लागतो आणि आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात. ...
Health Tips : बळकट हाडे ही आपली आयुष्यभरासाठीची संपत्ती असते, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार आणि उत्तम जीवनशैली हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. ...
Health tips: बाळ हवं म्हणून काही प्लॅनिंग (planning for pregnancy) सुरू करण्याच्या विचारात असाल तर या काही चुकीच्या सवयी (lifestyle changes) तुम्ही आताच सोडून द्या.. ...
Morning Routine : या दोन्ही गोष्टी पाण्यात भिजवल्य़ाने त्यांतील पोषक तत्वांची वाढ होते आणि दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला प्रथिनांबरोबरच लोह, कॅल्शियम मिळण्यास मदत होते. ...
आपला आहार-विहार योग्य असेल तर आपण मनानी आणि शरीरानी फ्रेश राहू शकतो. पण त्यासाठी योग्य नियोजन, संतुलित आहार आणि शरीराची किमान हालचाल होणे गरजेचे असते...पाहूयात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३ गोष्टी कोणत्या... ...
relief from acidity : अॅसिडीटी झाली की काही सुधरत नाही, मळमळ आणि उलट्यांनी जीव हैराण होतो...त्यानंतर येणारा अशक्तपणा, या सगळ्याला वैतागला असाल तर जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते... ...