लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news, मराठी बातम्या

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिता? शरीरावर होतील ५ दुष्परिणाम - Marathi News | Do you also drink coffee on an empty stomach in the morning? There will be 5 side effects on the body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिता? शरीरावर होतील ५ दुष्परिणाम

कॉफीचे विविध फायदे असले तरी रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आरोग्यावर कोणते परिमाण होतात ते पाहूया ...

व्यायाम न करताही कॅलरी बर्न कऱण्याचे ३ उपाय; चरबी कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | 3 ways to burn calories without exercise; To reduce fat, experts say ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम न करताही कॅलरी बर्न कऱण्याचे ३ उपाय; चरबी कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

पारंपरिक व्यायाम न करता सोप्या उपायांनी करता येतील कॅलरीज बर्न.. ...

Heart Attack : ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची ५ कारणं, जरा स्वत:वर प्रेम करा.. - Marathi News | How to Prevent From Heart Attack: Why Does A Heart Attack Occur At A Young Age? 5 important reasons, wake up on time, otherwise ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात हार्ट अटॅक येण्याची ५ कारणं, जरा स्वत:वर प्रेम करा..

How to Prevent From Heart Attack : हार्ट अटॅक येण्याचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी चुकीची जीवनशैली हेच याचे मूळ आहे, त्यामुळे जीवनशैलीत बदल गरजेचा आहे. ...

कॉन्स्टिपेशन नेहमी होतं, पोट साफ होत नाही? 6 उपाय- पचन सुधारेल - Marathi News | Constipation problem? 6 Remedies for Improves digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉन्स्टिपेशन नेहमी होतं, पोट साफ होत नाही? 6 उपाय- पचन सुधारेल

बध्दकोष्ठतेची कारणं अनेक; 4 सोप्या उपायांनी पोट होईल स्वच्छ आणि मूड फ्रेश ...

सतत बैठे काम करता, पाठ-मानेचे दुखणं मागे लागलं? करा ४ व्यायाम, व्हा रिलॅक्स - Marathi News | Constant sitting and working, back and neck pain? Do 4 exercises, relax | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत बैठे काम करता, पाठ-मानेचे दुखणं मागे लागलं? करा ४ व्यायाम, व्हा रिलॅक्स

काम करताना ठराविक वेळाने मधे उठून काही सोपे व्यायामप्रकार केल्यास पाठदुखी सतावत नाही. पाहूया हे व्यायामप्रकार कोणते... ...

रात्री सतत लघवीला जावं लागतं? त्याची कारणं ४, झोपमोड टाळायची तर... - Marathi News | Do you have to urinate constantly at night? Reason 4, if you want to avoid sleep ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री सतत लघवीला जावं लागतं? त्याची कारणं ४, झोपमोड टाळायची तर...

रात्रीच्या वेळी प्रमाणाबाहेर लघवीला उठावे लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. ...

आज तुम्ही कोणतं स्वप्न पाहिलं? हरवलं ते स्वप्न जगण्याच्या गलक्यात, तर कसं शोधाल.. - Marathi News | What is your dream today? chasing the dream and living in a moment, mindfulness, makes life happy -prabhat pushpa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आज तुम्ही कोणतं स्वप्न पाहिलं? हरवलं ते स्वप्न जगण्याच्या गलक्यात, तर कसं शोधाल..

प्रभात पुष्प ३ : आपण जे स्वप्न पाहतो, त्यात रमलो तर जगावर न चिडता, माफही करता येतात बऱ्याच गोष्टी, बऱ्याच जणांना.. ...

How Can We Sleep Better : काही केल्या रात्री गाढ झोप येत नाही? ५ उपाय, लागेल शांत सुखाची झोप - Marathi News | How Can We Sleep Better? 5 Remedies: Sleep well | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काही केल्या रात्री गाढ झोप येत नाही? ५ उपाय, लागेल शांत सुखाची झोप

How Can We Sleep Better : ज्यांची झोप पूर्ण होत नाही अशा व्यक्तींना जीवनशैलीशी निगडीत अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये डायबिटीस, बीपी, लठ्ठपणा, हृदयरोग यांचा समावेश असतो. ...