दुध व दही विक्री करणाऱ्या एका महिलेस लुटून तिचा खून केल्याप्रकरणी केल्याप्रकरणी रेणापूर येथील तरुणास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...
शिक्षक मुलीवर अमानवीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या कुख्यात मोहम्मद अफरोज जियाऊद्दीन पठाण याच्यासह एकूण पाच गुन्हेगारांना नागपूर सत्र न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधी ...
अकोला: शहरातील इस्टेट ब्रोकर किशोर खत्री यांची आर्थिक वादातून निर्घृण हत्या करणाऱ्या चौघांपैकी माजी नगरसेवक रणजितसिंह चुंगडे व पोलीस कर्मचारी जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी यांना दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक जाधव यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक् ...
बाळ चव्हाण गेले तसे ८० गाठत आलेले, पण मापे दृष्टी कोणाने अकालीच. अहो, पडजीभ जिभेला लागते म्हणून आपणच स्वत: घरच्या घरी कट करणारे. डोळ्यात वाढलेले लालसर मांस कोकणातल्या कुठल्याशा नदीत मिळणाऱ्या माशाला पकडून त्याचा मेंदू डोळ्यात भरून बरे ...
अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून बिहारमध्ये घेऊन जाणारा आरोपी अब्दुल जाहिरोद्दीन शेख (२१, रा़ कातिहार, जिल्हा किसन गंज, बिहार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि़२४) दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ...
वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला जन्मठेप व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. ही घटना कोतवाली पोलिसांच् ...