सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर... भिवंडी - शहरातील आजमी हाफिज नगर परिसरात एक मजली घर कोसळलं, पालिकेने केली होती अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित, कुठलीही जीवितहानी नाही सोलापूर - शहरात जोरदार पाऊस सुरु; पुढील दोन दिवस यलो अलर्ट ठाणे - मीरा भाईंदर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या 'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
जन्मठेप, मराठी बातम्या FOLLOW Life imprisonment, Latest Marathi News
Prajwal Revanna sentenced to life imprisonment : ४७ वर्षीय पीडित महिलेला ७ लाख नुकसान भरपाई देण्याचेही कोर्टाचे आदेश ...
१३ मे २००८ रोजी जयपूर येथे एकापाठोपाठ एक असे आठ बॉम्बस्फोट झाले होते. एक बॉम्ब चांदपोल बाजारातील एका मंदिराजवळ सापडला होता. जो निकामी करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. ...
तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला असून तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला ...
दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे. ...
२०१५ मध्ये छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर नोंदविण्यात आलेले ७१ गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील बहुचर्चित कीर्ती व्यास हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने तिचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर व कविता सेजलानी ... ...
राज कोळी याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता अनुक्रमे ६ व ७ वर्षे वय असलेल्या दोन्ही चुलत बहिणींना आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने दोघींशी लैंगिक अत्याचार केला. दोन्ही बहिणींनी झालेला प्रकार आईला सांगितला असता घटनेला वाचा फुटली ...
आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. ...