देवगाव : भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी खोडाळा-जोगलवाडी महाविद्यालयात राष्टÑीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी यासाठी या दिवसाचे आयोजन कर ...
महानगरपालिकेतील १२ ग्रंथालय सहायकांना बडतर्फ करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. या ग्रंथालय सहायकांना अवैधपणे पुनर्नियुक्ती देण्यात आली, असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर ...
सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे. त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले ज ...
दोन महिन्यांचा ब्रेक मिळाल्यानंतर वाचक पुस्तकांपासूनही दुरावले गेले आहेत. ई-लायब्ररी हा पर्याय होऊ शकत असला तरी, सद्यस्थितीत महाराष्टÑात याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. ग्रंथालयांच्याच अनुदानाचा जिथे प्रश्न निर्माण होतो, तिथे ई- ग्रंथालयांवरील खर्चाच ...
कोयनगुडा गावात मार्च २०२० मध्ये देवराई आर्ट व्हिलेज व कोयनगुडा जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्रामग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. लोकसहभागातून जवळपास ८०० पुस्तके या ग्रंथालयाला प्राप्त झाली. लॉकडाऊनच्या कालावधीत या ग्रंथालयात सदुप ...
प्रियदर्शनी महिला महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने पाच दिवसीय वेबिनार ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अॅण्ड फ्युचर लॉयब्रियनशीप’ यावर आयोजित करण्यात आलेला आहे. याचे सोमवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रा. अमृत देशमुख या ...