सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा आयोजित ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबानाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच् ...
बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. ...
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने बांधलेल्या समाजमंदिराचा काही भाग आता अभ्यासिका म्हणून वापरण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या या प्रस्तावास समाज विकास विभागाने सहमती दर्शवली आहे. ...
करवीर नगर वाचन मंदिरच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या वास्तूचे भूमिपूजन गुरूवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव यांनी करवीर नगर वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र असून येथे नव्या सो ...
स्व. वसंतदादा पाटील म्हणजे विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशी महाविद्यालये चालविण्यासाठी त्यांनी त्याकाळात र ...
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्य ...