सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तालुक्यात वाचक चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने जिल्ह्यात सर्वाधिक वाचक नोंदवितानाच आर्थिक स्त्रोत वाढवत अडीच लाखांच्या वर नफा कमाविल्याबद्दल सभासदा ...
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी असून, काठावर मिळालेल्या संख्याबळावर भाजपाला अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनविण्याची वेळ आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते, तसेच विरोधक ...
उर्दू साहित्यांचा प्राचीन आणि दुर्मिळ खजाना असलेले उमरखेड येथील वाचनालय सध्या उपेक्षित असून स्थलांतरणानंतर एका कोंडवाड्यात बहुमूल्य ग्रंथसंपदा ठेवण्यात आली आहे. जीर्ण आणि जुन्या या इमारतीत ही ग्रंथसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा आयोजित ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबानाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच् ...
बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. ...
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने बांधलेल्या समाजमंदिराचा काही भाग आता अभ्यासिका म्हणून वापरण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या या प्रस्तावास समाज विकास विभागाने सहमती दर्शवली आहे. ...
करवीर नगर वाचन मंदिरच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या वास्तूचे भूमिपूजन गुरूवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जाधव यांनी करवीर नगर वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक केंद्र असून येथे नव्या सो ...