शालेय शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून, एप्रिल महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ...
सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचा-यांना २०१२ मधील बाकी असलेली ५० टक्के परीरक्षण अनुदानवाढ धरुन किमान तिप्पट परीरक्षण अनुदानवाढ देण्याची मागणी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने बुधवारी करण्यात आली. ...
सिन्नर : मविप्र संचलित येथील अभिनव बाल विकास ज्ञानसंकुलात निर्माण होत असलेल्या चिमुकल्यांच्या ग्रंथालयासाठी अनेक पुस्तकप्रेमींकडून ३०० पुस्तके भेट देण्यात आली. ...
राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार ...