वाचनाने विचार प्रगल्भ होतात़ त्याचबरोबर पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते़ त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ़ अशोक ढवण यांनी केले़ ...
शाळेत अडगळीत पडलेल्या कपाटातील पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांची पाहता-पाहता मैत्री झाली. दररोज फावल्या वेळात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वाचनालयात बसून विविध प्रकारची पुस्तकं चाळत बसतात. ही किमया बाभूळगाव तालुक्याच्या सावर येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. ...
ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. तसेच ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते. परंतु सध्याच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटर ...
अगोदरच्या पिढ्यांना घडविणारे व त्यांच्यावर संस्कार करणारे ‘श्यामची आई’ असो किंवा हसविता हसविता मनातील हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारे ‘व्यक्ती आणि वल्ली’ असो. ‘मृत्युंजय’मधील दानवीर कर्णाची अगतिकता असो, महात्मा गांधींचा सत्याचा ठेवा. या पुस्तकांनी केव ...
राज्यातील ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगात बारा वर्षांनी लागू असणाऱ्या कालबद्ध वेतनश्रेणीचा लाभ न देता आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मूळ वेतनश्रेणीच्या ग्रेड वेतनास अतिरिक्त ग्रेड वेतन लागू केल्यामुळे ग्रंथपाल व प्रयोगशाळा कर्मचारी यांच्यावर अन्याय झा ...
काश्मिरियत व भारतीयत वेगवेगळ्या नाहीत. त्या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, काश्मिरियत ही एक जीवनशैली आहे. ती जोपासण्यातूनच काश्मीरचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आज येथे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मी ...