लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलजीबीटी

एलजीबीटी

Lgbt, Latest Marathi News

दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग... - Marathi News | Two best female friend meerut couple get married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन मैत्रिणींची लव्हस्टोरी! आधी प्रेमात पडल्या मग गुपचूप केलं लग्न, कुटुंबियांना समजलं आणि मग...

Weird Love Story: लाल कुर्ती येथे राहणाऱ्या तरूणीच्या कुटुंबियांना दोन महिन्याआधीच या लग्नाबाबत समजलं. ज्यानंतर कुटुंबिय तिला घरी घेऊन आले. ...

Homosexual Police: पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलमध्ये 'समलैंगिक संबंध', करत होते न्यूड व्हिडीओ कॉलिंग - Marathi News | Both suspended after disclosure of homosexual relationship between police officer and constable-in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Homosexual Police: पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलमध्ये 'समलैंगिक संबंध', करत होते न्यूड व्हिडीओ कॉलिंग

Rajasthan Police News: पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोघांवर आरोप आहे की,  दोघेही एकमेकांसोबत सेक्स चॅटिंग आणि न्यूड व्हिडीओ कॉलिंग करत होते. ...

जेव्हा किन्नरांच्या रुपात प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते...  - Marathi News | When Transgenders cooked delicious food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेव्हा किन्नरांच्या रुपात प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते... 

Nagpur News राज्यात प्रथमच आयोजित केलेल्या किन्नर पाककृती स्पधेत नागपूरच्या मोहिनी व सोनू या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...

तृतीयपंथीयांना मिळणार दीड लाखांची पाठ्यवृत्ती - Marathi News | LGBT will get Rs 1.5 lakh scholarship | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तृतीयपंथीयांना मिळणार दीड लाखांची पाठ्यवृत्ती

Wardha News तृतीयपंथीयांच्या समस्या मतदार नोंदणीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. ...

एकमेकींच्या प्रेमात पडल्या दोन तरूणी, परिवाराच्या विरोधामुळे केली पोलिसांकडे सुरक्षेची मागणी - Marathi News | Patna lesibian girls demands security to ssp Bihar government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकमेकींच्या प्रेमात पडल्या दोन तरूणी, परिवाराच्या विरोधामुळे केली पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

Patna : गुरूवारी रात्री उशीरा पटणा एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांच्या घरी दोन तरूणी घाबरलेल्या अवस्थेत पोहोचल्या आणि त्यांनी एसएसपींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ...

तृतीयपंथीयांना मिळणार हक्काची घरे - Marathi News | LGBT will get the houses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तृतीयपंथीयांना मिळणार हक्काची घरे

Nagpur News तृतीयपंथीयांना लवकरच हक्काची घरे मिळतील, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. ...

नागपुरात तृतीयपंथियांसह समलैंगिक नागरिकांसाठी  ‘अभिनव घरकुल’ योजना' - Marathi News | 'Abhinav Gharkul' scheme for gay citizens with LGBT in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तृतीयपंथियांसह समलैंगिक नागरिकांसाठी  ‘अभिनव घरकुल’ योजना'

Nagpur News प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर नासुप्रने चिखली परिसरात अभिनव घरकुल योजनेंतर्गत तीन इमारतीत २५२ घरकुलांचे बांधकाम केले आहे. येथे तृतीपंथीयांना सामावून घेण्याचा विचार आहे. ...

आता 'ती' मैत्रिणीलाच म्हणते, माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; 'लिव्हइन' नात्याने घेतले नवे वळण - Marathi News | Now 'she' says to her friend, marry me; A new turn has been taken in 'Live in relation', the case has gone to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता 'ती' मैत्रिणीलाच म्हणते, माझ्याशी लग्न कर, नाहीतर...; 'लिव्हइन' नात्याने घेतले नवे वळण

यातच वर्षभरापूर्वी एकीने आपण लग्न करू, माझ्यासोबत पळून चल, असे म्हणत दुसरीवर दबाव टाकणे सुरु केले. ...