फॉर्म्युला वन शर्यतीतील विश्वविजेता चालक.. ब्रिटनच्या या खेळाडूने पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. 2007 मध्ये त्याने फॉर्म्युला वन प्रोफेशनल लीगमध्ये पदार्पण केले. 2008 मध्ये त्याने प्रथम विश्वविजेतेपद पटकावले आणि त्यानंतर 2014, 2015, 2017 व 2018 मध्ये त्याने पुनरावृत्ती केली. Read More
वर्णद्वेषाविरुद्ध मोहीम राबविताना मोसमातील दुसऱ्या स्टायरियन ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेल्या सर्व २० चालकांनी आपल्या टी-शर्टवर ‘एन्ड रेसिझम (वर्णद्वेष संपवा) लिहिले होते. ...