lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लुईस हैमिल्टन

लुईस हैमिल्टन

Lewis hamilton, Latest Marathi News

फॉर्म्युला वन शर्यतीतील विश्वविजेता चालक.. ब्रिटनच्या या खेळाडूने पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. 2007 मध्ये त्याने फॉर्म्युला वन प्रोफेशनल लीगमध्ये पदार्पण केले. 2008 मध्ये त्याने प्रथम विश्वविजेतेपद पटकावले आणि त्यानंतर 2014, 2015, 2017 व 2018 मध्ये त्याने पुनरावृत्ती केली.
Read More
एफ-वन रेसर हॅमिल्टनचे वर्णद्वेषाविरुद्धची मोहीम कायम ठेवण्याचे आवाहन - Marathi News | F-One racer Hamilton's appeal to continue the campaign against racism | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एफ-वन रेसर हॅमिल्टनचे वर्णद्वेषाविरुद्धची मोहीम कायम ठेवण्याचे आवाहन

वर्णद्वेषाविरुद्ध मोहीम राबविताना मोसमातील दुसऱ्या स्टायरियन ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेल्या सर्व २० चालकांनी आपल्या टी-शर्टवर ‘एन्ड रेसिझम (वर्णद्वेष संपवा) लिहिले होते. ...

'वेगाच्या बादशहा'चं मोठेपण; कॅन्सरग्रस्त चाहत्याला भेट दिली स्वतःची F1 कार - Marathi News | Formula One car sent to cancer-stricken boy who inspired Lewis Hamilton's Spanish Grand Prix triumph | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'वेगाच्या बादशहा'चं मोठेपण; कॅन्सरग्रस्त चाहत्याला भेट दिली स्वतःची F1 कार

कॅन्सरशी झगडणाऱ्या हॅरी शॉला वेगाचा बादशान लुईस हॅमिल्टन याने जगण्याचे बळ दिले... ...

भारताला 'गरीब देश' म्हणून हिणवणाऱ्या इंग्रज खेळाडूला नेटिझन्सकडून उत्तर - Marathi News | Lewis Hamilton faces social media backlash after questioning Indian Grand Prix | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला 'गरीब देश' म्हणून हिणवणाऱ्या इंग्रज खेळाडूला नेटिझन्सकडून उत्तर

फॉर्म्युला वन विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने भारताला गरीब देश असे संबोधून रोष ओढावून घेतला आहे. ...