लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

वाघापाठोपाठ आता बिबट्याची दहशत; दुर्गापुरात १६ वर्षीय मुलाला नेले उचलून - Marathi News | leopard attack on 16 year old boy in durgapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघापाठोपाठ आता बिबट्याची दहशत; दुर्गापुरात १६ वर्षीय मुलाला नेले उचलून

दुर्गापुर येथील ग्रामपंचायतीजवळ बिबट्याने हल्ला करून १६ वर्षीय मुलाला उचलून नेले. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. ...

बिबट शिकार व अवयव तस्करी प्रकरण : वनविभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ? - Marathi News | leopard hunting and organ trafficking case : suspicion over forest department | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बिबट शिकार व अवयव तस्करी प्रकरण : वनविभागाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?

ब्रम्हपुरी वनविभागात बिबट्याची शिकार होण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. वाघ किंवा बिबट्याची शिकार होणे ही वनविभागासाठी मोठी चिंतेची व महत्त्वाची घटना होय. ...

वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव - Marathi News | Increase in wildlife-human conflict in Kolhapur district; Due to this, leopards, gaur, bears and elephants infiltrated human settlements | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वन्यजीव-मानव संघर्षात वाढ; ..यामुळे बिबट्या, गवा, अस्वल, हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव

जशा मानवाच्या चुका आहेत, त्याप्रमाणेच बदललेले वातावरण आणि हवामानाचेही कारण ...

डोक्यात पाण्याचा जार अडकल्याने सैरावैरा फिरणाऱ्या बिबट्याला जीवदान, तीन दिवसांच्या सर्च ऑपरेशननंतर सुटका - Marathi News | Leopard rescued after three-day search operation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोक्यात पाण्याचा जार अडकल्याने सैरावैरा फिरणाऱ्या बिबट्याला जीवदान

बदलापूर नजीक गोरेगावजवळ डोक्यात जार  अडकलेल्या स्थितीत बिबटयाचा बछडा अडकला होता.  या स्थितीत तो तहानेन आणि भुकेनं व्याकुळ होईल असा विचार  करत वनविभाग आणि "पॉज"ने जीवाचं रान केलं. ...

Pune| राजुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश - Marathi News | Pune | Success of Forest Department in capturing leopard in Rajuri Shivara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| राजुरी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याचे वेळेस वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला... ...

कोळसा खाणीतील पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard dies after drowning in coal mine pit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोळसा खाणीतील पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू

सकाळी खाणीत कर्तव्यावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना हा बिबट मृतावस्थेत आढळून आला. ...

‘गोंगाटा’मुळे वाचला बिबट्याचा जीव; अन्नपाण्याविना झाडाझुडपात होता पडून - Marathi News | ‘Gongata’ saves leopard's life; He was lying in the bushes without food or water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘गोंगाटा’मुळे वाचला बिबट्याचा जीव; अन्नपाण्याविना झाडाझुडपात होता पडून

बदलापूरजवळील घटना: रविवारी रात्री गोरेगावच्या एका फार्म हाऊसवर जाणाऱ्या कुटुंबाने प्लास्टिकच्या भांड्यात तोंड अडकल्याने संकटात सापडून सैरभैर झालेल्या बिबट्याच्या बछड्याला पाहिले होते. ...

VIDEO : बिबट्याच्या डोक्यात अडकली बाटली; ३६ तासांपासून शोध सुरू - Marathi News | Bottle stuck in leopard's head; Search starts from 36 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : बिबट्याच्या डोक्यात अडकली बाटली; ३६ तासांपासून शोध सुरू

बिबट्याचा हा बछडा साधारण एक वर्षाचा असून गोरेगाव परिसरात रविवारी रात्री तो पाणी पिण्यासाठी आला होता. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचे डोके अडकले. ...