बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ... ...
जरंडी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्या जवळ नर बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यावर त्याचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.या घटनेस्थळापासून हजार फुट अंतरावर एका नाल्याच्या जवळ आज पुन्हा मादी बिबट्या अत्यवस्थ असल्याचे गुराख्यांना आढळून आले. ...
शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच ...
खैरी / पट गावालगतच्या झुडुपात दडून असलेल्या बिबट्यासह दोन बछड्यांनी परिसरातच एका माकडाची शिकार करून झुडुपात ठिय्या मांडला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ परिसरात बिबट व बछड्यांना पाहण्याकरिता एकच गर्दी केली. ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात उच्छाद मांडलेल्या वाघ आणि बिबट्यांनी हल्ला करीत दोन दिवसात तिघांचा बळी घेतल्याने मूल आणि दुर्गापूर परिसरात गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. ...
चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...