रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...
कुरखेडा- वडसा मार्गावर कसारीचा जंगलात बिबट्याने धावत्या वाहनावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने वाहन नियंत्रित ठेवल्याने मोठा अपघात टळला. ...
वाढोणा शिवारातील घटना : प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही. ...