लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

पुणे जिल्ह्यात बिबट्याचा दुचाकीवर हल्ला, दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Leopard attack on bike in Pune district, two seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात बिबट्याचा दुचाकीवर हल्ला, दोन जण गंभीर जखमी

पानसरे वस्ती-वाकचौरे मळा या दरम्यान ही घटना घडली... ...

शेतात जाताना बिबट्या दिसेल का? त्याच्या पावलांचा वावर भरवतोय धडकी - Marathi News | Will you see a leopard on your way to the farm? His footsteps are filled with shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात जाताना बिबट्या दिसेल का? त्याच्या पावलांचा वावर भरवतोय धडकी

काही वर्षांपूर्वी नदी पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता तालुक्यातील बहुतांश भागात दिसू लागला आहे ...

चालत्या मोटरसायकलवर बिबट्याचा हल्ला, बालिका जखमी; सिन्नर तालुक्यातील घटना - Marathi News | leopard attack on moving motorcycle girl injured incident took place in sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालत्या मोटरसायकलवर बिबट्याचा हल्ला, बालिका जखमी; सिन्नर तालुक्यातील घटना

वडिलांच्या प्रसंगवाधनाने मुलीचे प्राण वाचले. ...

घरात घुसून बिबट्याचा वृद्धावर हल्ला; आरडाओरडा होताच ठोकली धूम - Marathi News | Leopard attacks an old man by entering the house; With a scream, the leopard pounced | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरात घुसून बिबट्याचा वृद्धावर हल्ला; आरडाओरडा होताच ठोकली धूम

नेहमीप्रमाणे निवृत्ती हे घरातील उंबरठ्यावर झापले होते. घराला दरवाजा नाही. घरालगत शेळ्या बकऱ्या बांधलेल्या होत्या ...

मेळघाटात दोन बिबट मृतावस्थेत आढळले; वनविभागात खळबळ - Marathi News | two leopards found dead in Melghat on the forests of Semadoh - Raipur route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात दोन बिबट मृतावस्थेत आढळले; वनविभागात खळबळ

सेमाडोह रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना ...

मेळघाटात बेशुद्धावस्थेत आढळला बिबट; सेमाडोह - रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना - Marathi News | Leopard found unconscious in Melghat; Incidents in the forests of Semadoh - Raipur route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात बेशुद्धावस्थेत आढळला बिबट; सेमाडोह - रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना

बिबट मृत असल्याच्या चर्चेला पेव ...

बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक - Marathi News | A young man from Bhalwani in Sangli spread a rumor on social media that a leopard had arrived | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक

कायद्याचा धाक दाखवताच बनाव उघड ...

दाखवा हुशारी, यात चित्ता कोण अन् बिबट्या कोणता?, IFS अधिकाऱ्याचा तुम्हाला सवाल - Marathi News | Show your intelligence, who is the cheetah means jaguar and which is the leopard?, the IFS officers asked you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाखवा हुशारी, यात चित्ता कोण अन् बिबट्या कोणता?, IFS अधिकाऱ्याचा तुम्हाला सवाल

परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न विचारला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ...