शाहूवाडी तालुक्यातील पुसार्ले येथे कुटुंबासह राहणाऱ्या बाबाजी डोईफोडे यांची मुलगी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन उदगिरीपैकी केदारलिंगवाडी येथे शेतात जात होती. ...
Kolhapur News: शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. मनीषा बाबाजी डोईफोडे (वय १०, सध्या. रा. केदारलिंगवाडी, मूळ रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. ...