लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

Video: चक्क दुचाकीसमोर चालत आला; सासवडच्या दिवे घाटात बिबट्या दिसला - Marathi News | Pretty much walked in front of the bike A leopard was spotted in Saswad Dive Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: चक्क दुचाकीसमोर चालत आला; सासवडच्या दिवे घाटात बिबट्या दिसला

बिबट्याला जखम झाल्याने तो घाटात चालत आल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांनी सांगितले ...

Satara: जखिणवाडी येथील विहीरीत दोन बिबट्यांचा थरार, दोन तासात एक बिबट्या पिंजऱ्यात कैद - Marathi News | The thrill of two leopards falling into a well in Jakhinwadi Karad of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जखिणवाडी येथील विहीरीत दोन बिबट्यांचा थरार, दोन तासात एक बिबट्या पिंजऱ्यात कैद

बिबट्याला बघायला नागरिकांची मोठी गर्दी ...

'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत - Marathi News | 'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

साप पकडण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात. ...

ओवाळणी आटाेपून परतणाऱ्या भावावर बिबट्याचा हल्ला; बाेदलीजवळ घडली दुर्घटना - Marathi News | Leopard attack on brother returning from Ovalani accident happened near Bedli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओवाळणी आटाेपून परतणाऱ्या भावावर बिबट्याचा हल्ला; बाेदलीजवळ घडली दुर्घटना

रक्षाबंधन सणानिमित्त बहिणीकडे आलेल्या व ओवाळणी आटाेपून स्वगावाकडे परत जात असताना शाैचास बसलेल्या एका युवकाला बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले. ...

जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या मुक्त संचाराने शेतकरी धास्तावले, ग्रामस्थांसह शेतकऱ्यांत दहशत - Marathi News | Free movement of leopards in Junnar taluka has scared the farmers, panic among the villagers along with the farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या मुक्त संचाराने शेतकरी धास्तावले, ग्रामस्थांसह शेतकऱ्यांत दहशत

या बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करण्याची मागणी प्रकर्षाने समोर आली आहे... ...

वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; प्रतिकार केल्यानंतर बिबट्या पळाला - Marathi News | Farmer injured in leopard attack in Valwa taluka After resisting, the leopard ran away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; प्रतिकार केल्यानंतर बिबट्या पळाला

गवत कापणाऱ्या शेतकरी वसंत उर्फ अशोक बाबुराव पाटील (वय ४८) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. ...

नांद्रे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १४ शेळ्या, एक गाय ठार; दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज - Marathi News | 14 goats, one cow killed in leopard attack in Nandre Shivara | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :नांद्रे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १४ शेळ्या, एक गाय ठार; दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

शेतकरी प्रेमचंद रघुनाथ पाटील यांनी शेतात नेहमीप्रमाणे शेळ्या वाड्यात बांधल्या होत्या. ...

Video: आजारी बिबट्याला गावकऱ्यांचा त्रास; कोणी सेल्फी घेतली तर कोणी अंगावर बसले... - Marathi News | Leopard In Village: Madhya Pradesh Dewas Weak Leopard Enters Village, Villagers Took Selfie | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: आजारी बिबट्याला गावकऱ्यांचा त्रास; कोणी सेल्फी घेतली तर कोणी अंगावर बसले...

अन्नाच्या शोधात आजारी बिबट्या गावात शिरला. अखेर वन विभागाने बिबट्याची सुटका केली. ...