गोदावरी नदीच्या खोर्यात सातत्याने बिबटया दिसत असून अनेक ठिकाणी बिबटया जेरबंद करण्यात वनविभागाला यश येत असले तरी बिबट्याचे दर्शन आणि पिंजरा नित्याचेच झाल्याने इथले भय काही केल्या संपायला तयार नसल्याने गोदाकाठ भाग भयग्रस्त झाला आहे. ...
चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेल ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे. आठ दिवसात बिबट्याने घरात घुसून एक लहान बालक स्वराज व महिला गयाबाई हिला ठार केले आहे. बिबट चक्क घरात येत असल्याने गडबोरी गाव प्रचंड दहशतीत आहे. ...
जानेफळ: कुटुंबासह शेतात राहणाऱ्या तुरणावर सात जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मेहकर तालुक्यातील वडाळी येथे घडली. ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे. ...