चांदवड : तालुक्यातील वडबारे येथे घराशेजारील पडवीत झोपलेल्या अशोक नामदेव जोरे (५८) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...
येथील हिंंगणवेढे-एकलहरे शिव रस्त्यालगत गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. ठराविक ठिकाणी बांधलेल्या गाईच्या अवती-भवती बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. ...
मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने ...
बुधवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात एका बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली. ...