सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
कांद्री वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी आढळलेल्या बिबट्याच्या कातडी प्रकरणी वनमजुरांची नागपूर येथे चौकशी करण्यात आली. या मजूरांनी काय जबाब नोंदविले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ...
एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे. ...
जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे प्रकरण गाजत असतानाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी बिबट्याचे कातडे आढळून आले. या प्रकाराने वनविभागात एकच खळबळ उडाली असून आता आपल्याच अधिकाऱ्यांनाच वाचविण्यासाठी प्रकरण दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न वनविभागाने चा ...
विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत. ...
मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. ...