दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा ...
शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. ...
कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. ...
खर्डे : परिसरातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कांचने गावात (कांचनेबारी) रविवारी रात्री दोन बिबटे दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण े आहे . वन विभागाने याची दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसवावा, अशी मागणी कांचनेसह ,कणकापूर , शेरी , खर्डे ...
संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. दाढ खुर्द येथे मगंळवारी (दि.३ मार्च) सकाळी ऊस तोडणीचे काम सुरू असताना बिबट्याने ऊस तोडणी मजूर दीपक विठ्ठल काबंळे (रा.सिल्लोड, चाळीसगाव) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कांबळ ...
नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या नांदूरशिंगोटे-चास रस्त्यालगत असणाऱ्या चास खिंडीत रविवारी (दि.१) पहाटे सहा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराला बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बिबट्याला पाहिल्यानंतर त्याची पाचावर धारण बसत त्याने दुचाकीसह नांदूरगावाकडे ध ...
कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत. ...