एखादा बिबट्या आजारी असल्यास त्यासाठी क्वारंटाइन कक्षही उभारण्यात आले आहेत. या सोबतच केंद्रीय प्राणीसंग्रहालय समितीने केलेल्या सूचनेनुसार या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्यावरच आत सोडण् ...
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकºयावर शेतात काम करीत असताना दुपारच्या वेळेस अचानक बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...
श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आहे. येथील मुळा-प्रवरा वीज संस्थेचे निवृत्त कर्मचारी अमृत बोडखे व भाऊसाहेब कांगुणे यांच्या वस्तीवर बिबट्याने प्रवेश करून बोडखे यांची एक शेळी व कांगुणे यांच्या एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना ...
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. ...
लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ...