महादेव खोरी परिसरात प्रभू येशू प्रार्थना स्थळ आहे. या प्रार्थना स्थळावर ये-जा करण्याऱ्यांची सतत वर्दळ राहते. याच स्थळापासून हाकेच्या अंतरावर वनक्षेत्र सुरू होते. महादेवखोरी परिसराच्या मागील बाजूस निसर्ग टेकड्या आहेत. जंगलाचा भाग असल्याने येथे वन्यजीव ...
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर शिवारातील कोलतीचा पाझर तलावाशेजारी एका शेतात दुपारी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यात भीती व्यक्त होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या भातखळ्याजवळील मुक्तादेवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर झडप घालून ठार केले. यासंदर्भात यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता गायीला बिबट्यानेच ठार केले असावे याबा ...
वनविभागाच्या पथकाने पिंज-याची जागा बदलून तत्काळ त्यामध्ये सावज ठेवत सापळा रचला. यावेळी आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यास यश येईल, तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेत वनविभागाच्या सुचनांचे पालन करत मनुष्यहानी, पशुधनाची हानी रोखण्यासाठी पुढे यावे, हेच यानिमित्ताने सांगू इच्छितो...! ...
घागरेवाडी ( ता.शिराळा ) येथे चौगुले गल्लीतील दिलीप घागरे व वसंत घागरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्यास शुक्रवारी रात्री साडे बारा वाजता वनविभागाने सापळा लावून जेरबंद केले. जवळपास दिडतास हे आॅपरेशन सुरू होते. ...
भगुर गावाजवळील दोनवाडे गावापासून ते थेट बाबळेश्वरपर्यंत गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ या भागातील विविध गावांमध्ये मनुष्यावर बिबट हल्ले होऊ लागल्याने घबराट पसरली. ...