देवळाली कॅम्प : भगूर-पांढुर्ली पुलावर पहाटे साडेचार वाजता देवळाली कॅम्पकडे चारचाकीने प्रवास करणाऱ्या शेतकºयाचा बिबट्याने पाठलाग केल्याने शेतकºयाची गाळण उडाली. सुमारे शंभर फूट बिबट्या वाहनाच्या मागे पळत असल्याने शेतकºयाने थेट कॅम्पच्या बाजारपेठेत येऊन ...
नाशिक : दारणा खोऱ्यातील दोनवाडे, हिंगणवेढे, बाबळेश्वर या गावांमध्ये तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तीन मुलांसह एका वृद्धाचा बळी गेला. हे हल्ले एका नर बिबट्याकडूनच झाले असल्याचे हैदराबाद येथील केंद्र सेल्युलर आणि आण्विक जीवविज्ञान (स ...
चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ...
नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने फेरफटका मारल्याने आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या तीन आठवड्यांपासून सातत्याने बिबट्या या भागात दर्शन देत असल्याने ...
सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...