नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.८) चिंचले खैरे गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने पिंजरा लावून बिबट ...
देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...
मेशी : येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व शेळी जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ...
राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. ...
चांदोरी : चितेगाव येथील श्रवण गणपत संगमनेरे (गट क्र ८३९) यांच्या शेतात मृत बिबट्याची मादी आढळल्याची घटना घडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली. ...
देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील ...