भातशेतीत लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना शनिवारी लांजात तालुक्यातील खावडकरवाडी येथे घडली. या बिबट्याची फासकीतून सुटका करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ...
देवरुखनजीकच्या आंबवली गावातील गणपत सूर्याजी पाष्टे, (पाष्टे वाडी) यांच्या घराच्या आवारातील विहीरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी सकाळी वनविभागाने सुखरुप बाहेर काढले आहे. ...
नागभीड तालुक्यातील देवपायली येथे बिबट्याने गावात येऊन घरात ठाण मांडले आहे. या प्रकाराने बाळापूर परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. वन विभागाची चमू गावात दाखल झाली आहे. ...
दारणा काठावरील बिबट्याचे वाढते कमी करण्यासाठी पश्चिम वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या रेस्क्यू पथकाने गेल्या दोन महिन्यांपासून युद्धपातळीवर बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेत तब्बल अकरा बिबटे दारणानदीच्या काठालगतच्या गावांमधून जेरबंद केले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी जवळील नांदगाव सदो येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी राजेंद्र तांदळे या शेतकºयाच्या शेतातील घरात एका बिबट्या मादीने चार बछड्यांना आणल्याची घटना १५ आॅगस्टच्या रात्री घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर या घरात बिबट्या मादीचा शोध घेण्यासाठी ...