लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्याचा हल्ला

Leopard Attack Latest Marathi News | बिबट्याचा हल्ला मराठी बातम्या, मराठी बातम्या

Leopard attack, Latest Marathi News

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यांना आता 'राज्य आपत्ती'चा दर्जा; बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेल्यास कशी मिळणार भरपाई? - Marathi News | Leopard attacks now have the status of 'state disaster'; How will you get compensation if you lose your life in a leopard attack? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यांना आता 'राज्य आपत्ती'चा दर्जा; बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेल्यास कशी मिळणार भरपाई?

Bibtya Attack State Disaster: वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना दिली जाणार आहे. आधी या भरपाईसाठी निधी मर्यादित होता. पण, आता मिळणारा निधी केंद्र व राज्य शासनाच्या आपत्ती विभागाकडून उपलब्ध होईल. ...

Leopard Attack:ओतूर रहाटीमळा येथे बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यास गंभीर दुखापत - Marathi News | Leopard attack: Leopard attack at Otur Rahatimala; Farmer seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack:ओतूर रहाटीमळा येथे बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यास गंभीर दुखापत

दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर उडी मारून हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डाव्या पायावर हल्ला केला ...

Leopard Attack: बिबट्या आला रे आला..! बोपदेव घाटात बिबट्याचा तरुणांवर हल्ला  - Marathi News | pune news the leopard has come Leopard attacks youth in Bopdev Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: बिबट्या आला रे आला..! बोपदेव घाटात बिबट्याचा तरुणांवर हल्ला 

झुडपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. गाडी पडल्यामुळे गणेश कटके यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली. ...

Leopard Attack : शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्या जेरबंद! वन विभागासमोर मोठे आव्हान - Marathi News | Pune leopard attack Another leopard successfully captured in a cage set up by the forest department in Pimperkhed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack : शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्या जेरबंद! वन विभागासमोर मोठे आव्हान

Pune Leopard Attack: गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. यामुळे वन विभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून गस्त वाढविली होती. ...

Leopard Attack: नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू - Marathi News | Leopard Terror in Nagpur: Four Injured in Attack, Animal Suspected to be Hiding in Building; Rescue Operation Faces Crowd Obstruction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात बिबट्याची दहशत! पारडी भागात पहाटे चौघांवर हल्ला; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Nagpur Leopard Attack News: महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Pune Leopard Attack: अष्टापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर - Marathi News | pune news leopard attack captured again in Shirur taluka! Big challenge for the forest department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Leopard Attack: अष्टापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. ...

Leopard Attack : बिबट्याला आवरण्यासाठी जिल्ह्यात होणार चार जंगलांची निर्मिती - Marathi News | pune leopard news four forests will be created in the district to contain the leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याला आवरण्यासाठी जिल्ह्यात होणार चार जंगलांची निर्मिती

- कायमच्या मुक्कामाची सोय : जागा तयार, प्रस्ताव तयार, सरकारी मंजुरीची प्रतीक्षा ...

Leopard Attack: बिबट्यांच्या हालचाली ओळखा, सावध व्हा..! विद्यापीठ परिसरात प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | Leopard attack be aware of leopard movements, be careful Administration issues alert in university premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :leopard attack : बिबट्यांच्या हालचाली ओळखा, सावध व्हा..!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ विद्यार्थी, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली. ...