लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिएंडर पेस

लिएंडर पेस, मराठी बातम्या

Leander paes, Latest Marathi News

घरगुती हिंसाचारप्रकरणी लियांडर पेस दोषी - Marathi News | Leander Paes Found Guilty Of Domestic Violence Against Partner Rhea Pillai Court | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :घरगुती हिंसाचारप्रकरणी लियांडर पेस दोषी

रिहा हिने २०१४ मध्ये पेसविरोधात तक्रार केली. आठ वर्षे ती पेसबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होती. ...

Love In The Air किम शर्मा आणि लिएंडर पेस झाले रोमँटिक, Kiss करतानाचा फोटो केला शेअर - Marathi News | Leander paes kiss kim sharma actress shares photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love In The Air किम शर्मा आणि लिएंडर पेस झाले रोमँटिक, Kiss करतानाचा फोटो केला शेअर

किम शर्मा (Kim Sharma) ने लिएंडर पेस(Leander Paes) सोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ...

Mamata Banerjee in Goa: ममता बॅनर्जी गोव्यात; प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश - Marathi News | Tennis champion Leander Paes joins TMC in Goa in presence of Mamata Banerjee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ममता बॅनर्जी गोव्यात; प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

Mamata Banerjee in Goa: ममता गोव्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पक्ष बांधणीस पर्यटन हे देखील त्यांच्या दौऱ्यात आहे. दुसऱ्या दिवशी त्या तीन मंदिरांना भेट देण्याबरोबरच मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटणार आहेत. ...

लिएंडर पेस-महेश भूपतिचा 'तो' वाद येणार समोर; 'ब्रेक पॉइंट' लवकरच रुपेरी पडद्यावर - Marathi News | bollywood poster of film break point based on the breakup of leander paes mahesh bhupathi duo bromance released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिएंडर पेस-महेश भूपतिचा 'तो' वाद येणार समोर; 'ब्रेक पॉइंट' लवकरच रुपेरी पडद्यावर

Break point : टेनिस जगतातील सर्वाधिक चर्चित जोडी म्हणून कायम टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्याकडे पाहिलं जायचं. ...

अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम, परदेस सिनेमातून मिळाली खरी ओळख - Marathi News | Mahima Chaudhary used to do this job before coming into acting, she got real recognition from Pardes Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम, परदेस सिनेमातून मिळाली खरी ओळख

शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली.तिचा हा पहिलाच सिनेमा होता.ती सगळ्यांत आधी  पेप्सीच्या जाहिरातीत आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली होती. ...

किम शर्मानं कन्फर्म केलं लिएंडर पेससोबतचं नातं! शेअर केला रोमॅन्टिक फोटो - Marathi News | Kim Sharma Shares A Romantic Photo With Leander Paes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किम शर्मानं कन्फर्म केलं लिएंडर पेससोबतचं नातं! शेअर केला रोमॅन्टिक फोटो

अभिनेत्री किम शर्मा गेल्यावर्षी अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत फिरताना दिसत होती. आता ती माजी टेनिसपटू लिएंडर पेससोबत फिरताना दिसतेय... ...

टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये होती शाहरुख खानची ही अभिनेत्री, आता आहे सिंगल मदर - Marathi News | Mahima chaudhary was in relationship with leander paes gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये होती शाहरुख खानची ही अभिनेत्री, आता आहे सिंगल मदर

लिएंडर पेस याच्यासोबतचे तिचे अफेअर चांगलेच गाजले होते. ...

लिएंडर पेस पडला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, लवकरच उडणार लग्नाचा बार? - Marathi News | Singham Actress Kajal Aggarwal dating tennis icon Leander Paes,know the details-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिएंडर पेस पडला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, लवकरच उडणार लग्नाचा बार?

2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों, हो गया ना' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ...