लोकमत फिल्मीला 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त दिलेल्या खास मुलाखतीत अनिल कपूर यांनी त्यांचा फेव्हरेट मराठी चित्रपट सांगितला. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवणही शेअर केली (laxmikant berde, anil kapoor, bigg boss ott 3) ...
अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हिने फादर्स डे निमित्त तिचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा आतापर्यंत न पाहिलेला असा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...
Mahesh kothare: लक्ष्या आणि महेश यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनामुळे महेश कोठारेंना जबर धक्का बसला होता. ...
Alka Kubal : लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेकारकीर्द, सहकलाकार, खासगी आयुष्य यावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींनाही उजाळा दिला. ...