लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे

Laxmikant berde, Latest Marathi News

'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना मला...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाली स्वानंदी बेर्डे ? - Marathi News | Laxmikant Berde and priya berde daughter Swanandi Berde talk about nepotism and star kid pressure marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार किड' म्हणून इंडस्ट्रीत काम करताना मला...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाली स्वानंदी बेर्डे ?

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी 'स्वानंदी बेर्डे' मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. ...

'चिमणी पाखरं' फेम 'या' चिमुकलीला आता ओळखणं आहे कठीण; पाहा तिचा हा लेटेस्ट फोटो - Marathi News | did you recognize this little girl of Chimani Pakhram See her latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चिमणी पाखरं' फेम 'या' चिमुकलीला आता ओळखणं आहे कठीण; पाहा तिचा हा लेटेस्ट फोटो

Child artist: ही चिमुकली आता मोठी झाली असून तिने विदेशातून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक - Marathi News | Laxmikant Berde daughter swanandi berde debut with sumedh mudgalkar with Man Yedyagat Zala movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे एका नव्याकोऱ्या रोमँटिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आशा काळेंची भाची, तिचं आहे लक्ष्मीकांत बेर्डेंशी खास कनेक्शन - Marathi News | She is the niece of famous actress Asha Kale, she has a special connection with Laxmikant Baird | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आशा काळेंची भाची, तिचं आहे लक्ष्मीकांत बेर्डेंशी खास कनेक्शन

Asha Kale : ८० च्या दशकांतील मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभियनानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. फार कमी जणांना माहित आहे की, आशा काळेंची भाचीदेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नादखुळा! बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड - Marathi News | Laxmikant Berde's daughter's voice! Bold photos made the fans clean bold | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नादखुळा! बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड

Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डेचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आले आहेत. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांना सांगितली जुनी आठवण - Marathi News | varsha-usgaonkar-reveals-about-laxmikant-berde-wish-which-never-came-true | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मनात कायम राहिली 'या' गोष्टींची खंत; वर्षा उसगांवकरांनी सांगितला जुना किस्सा

Varsha usgaonkar: लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगांवकर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु, एक होता विदूषक या सिनेमाचा किस्सा अभिनेत्रीने यावेळी सांगितला. ...

Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...' - Marathi News | abhinay-berde-abused-by-a-stranger-on-instagram-he-uses-bad-words-for-actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...'

Abhinay berde: या युजरने अभिनयला अत्यंत वाईट शब्दांत ट्रोल केलं आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..' - Marathi News | Clarinet-choughde to play at Laxmikant Berde's house?; Swanandi gave a hint, said, 'Everything is settled, now only..' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे?; स्वानंदी म्हणते, 'सगळं काही ठरलंय, आता फक्त..'

Swanandi berde: एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत स्वानंदीने तिच्या लग्नाच्या प्लॅनवर भाष्य केलं. ...