लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे

Laxmikant berde, Latest Marathi News

लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले... - Marathi News | Why did Laxmikant Berde reject the movie 'Navra Mazha Navsacha'?, Sachin Pilgaonkar said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...

Navra Maza Navsacha Movie : 'नवरा माझा नवसाचा' सिनेमात सर्वांच्या लाडक्या लक्ष्याचीही वर्णी लागली होती. पण, सिनेमात मात्र ते दिसले नाहीत. या मागचं कारण नुकतेच सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी... - Marathi News | actress pooja pawar salunkhe daughter work in google halad rusli kunku hasla serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी...

'हळद रुसली आणि कुंकु हसलं' मालिकेतील बाळजाबाईची भूमिका साकारणाऱ्या पूजा पवार यांच्या दोन्ही मुली उत्तम करिअर करत आहे. वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लगावलेले खडेबोल - Marathi News | Sachin Pilgaonkar's harsh words to Laxmikant Berde on the sets of 'Ashi Hi Banwa Banwi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लगावलेले खडेबोल

Ashi Hi Banwa Banwi Movie : सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. या चित्रपटातील सर्वच डायलॉगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ...

लक्ष्याच्या 'झपाटलेला'मधील 'कुबड्या खवीस' आठवतोय ना! कमी वयात अभिनेत्याने जगाचा घेतला निरोप - Marathi News | Remember the 'Kubdya Khavis' from Laxmikant Berde's 'Zhapatlela'? actor Bipin Varti said goodbye to the world at a young age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्याच्या 'झपाटलेला'मधील 'कुबड्या खवीस' आठवतोय ना! कमी वयात अभिनेत्याने जगाचा घेतला निरोप

Bipin Varti: 'कुबड्या खविस'ची ही गाजलेली भूमिका बिपीन वर्टी यांनी साकारली होती. याशिवाय त्यांनी माझा छकुला सिनेमात गिधाड गॅंग मधला प्रमुख व्हिलन साकारला होता. फार कमी वयात या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. ...

अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Ashok Saraf Favourite Co Actors Nilu Phule Laxmikant Berde And Sachin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल!

अशोक सराफ यांचे आवडते सहकलाकार कोण? ...

९०च्या दशकातील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकारांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?, पाहा हे फोटो - Marathi News | Have you seen the wedding photos of famous artists from the Marathi cine industry in the 90s? Check out photos of Laxmikant Berde, Mahesh Kothare, Ashok Saraf | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९०च्या दशकातील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कलाकारांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?, पाहा हे फोटो

९० च्या दशकातील काही गाजलेल्या मराठी कलाकारांच्या लग्नाचे खास फोटो आम्ही शेअर करत आहोत. ...

'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या - Marathi News | 'Ashi Hi Banwa Banvi' was shot here, but where is Leelabai Kalbhor's bungalow? Find out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) 1988 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. यातील डायलॉग्स तर आजही प्रत्येकाला पाठ असतील. पण या सिनेमाचं शूटिंग नेमकं कुठे झालंय, तुम्हाला माहित्येय का? ...

"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले? - Marathi News | ashok saraf talk about laxmikant berde sudhir joshi sachin pilgaonkar friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले?

अशोक सराफ गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अशोक यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रांबद्दल आणि मैत्रीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलंय ...