लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे, मराठी बातम्या

Laxmikant berde, Latest Marathi News

झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी - Marathi News | sairat to zapatlela marathi movie remake in south industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झपाटलेला ते शिक्षणाच्या आयचा घो! 'या' सुपरहिट मराठी सिनेमांची साऊथने केलीये कॉपी

Marathi movie remake: साऊथमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यापासून  ते स्वप्नील जोशी याच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रिमेक करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सिनेमा गाजलेदेखील. ...

कसा झालेला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू?, जवळच्या मित्रांनी केला खुलासा - Marathi News | How did Laxmikant Berde's death happen?, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा झालेला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू?, जवळच्या मित्रांनी केला खुलासा

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी २००४ साली जगाचा निरोप घेतला. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूचा या अभिनेत्यावर झाला होता गंभीर परिणाम, म्हणाला - त्याच्यामुळे सगळं मिळालं आणि... - Marathi News | Laxmikant Bairden's death had a profound effect on the actor, said - because of him he got everything and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूचा या अभिनेत्यावर झाला होता गंभीर परिणाम, म्हणाला - त्याच्यामुळे सगळं मिळालं आणि...

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत म्हणजे लाख माणूस. माझ्या व्यावसायिक आयुष्यात आणि वैयक्तिक आयुष्यात त्याचे स्थान खूप महत्त्वाचे होते. त्याची आठवण आल्याशिवाय अजूनही एकही दिवस जात नाही, असे या अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले. ...

'हा' होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवडता पदार्थ; निवेदिता सराफ यांनी सांगितली लक्ष्याची आवडती डिश - Marathi News | marathi actress nivedita saraf remembers the late actor laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' होता लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवडता पदार्थ; निवेदिता सराफ यांनी सांगितली लक्ष्याची आवडती डिश

Laxmikant berde: लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीविषयी भाष्य केलं. सोबतच लक्ष्मीकांत यांचा आवडता पदार्थ कोणता हेदेखील सांगितलं. ...

या मराठमोळ्या अभिनेत्याने कांदा खाऊन काढले दिवस; आर्थिक परिस्थितीमुळे झाला होता हतबल - Marathi News | marathi actor deepak shirke struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या अभिनेत्याने कांदा खाऊन काढले दिवस; आर्थिक परिस्थितीमुळे झाला होता हतबल

Deepak shirke:अभिनयाची आवड जोपासत ते व्यावसायिक नाटकांकडे वळले. मात्र, ते कोणत्याही भूमिकेत फिट बसत नाहीत असं सांगत त्यांना दूर लोटलं जायचं. ...

Laxmikant Berde :'..म्हणून मराठी सिनेमा चालत नाहीत'; लक्ष्मीकांत बेर्डेंनी सांगितलं होतं कारण - Marathi News | Many years ago actor Laxmikant Berde told the reason of why Marathi movies are not working | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laxmikant Berde :'..म्हणून मराठी सिनेमा चालत नाहीत'; लक्ष्मीकांत बेर्डेंनी सांगितलं होतं कारण

Laxmikant Berde: उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जायचे. ...

याला म्हणतात खरा 'धडाकेबाज'; हाताला बंदुकीची गोळी लागलेली असतानाही लक्ष्याने दिला परफेक्ट शॉट - Marathi News | laxmikant berde shooted himself during scene shooting of dhadakebaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात खरा 'धडाकेबाज'; हाताला बंदुकीची गोळी लागलेली असतानाही लक्ष्याने दिला परफेक्ट शॉट

laxmikant berde: लक्ष्मीकांत यांचं निधन होऊन आज कित्येक वर्ष लोटली. मात्र, त्यांच्याविषयीचे अनेक किस्से प्रेक्षकांमध्ये चर्चिले जातात. ...

निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई - Marathi News | ashwini bhave meet nivedita saraf and attained his play mi swara ani te doghe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफसाठी अश्विनी भावे यांनी सोडलं अमेरिका; 'या' कारणासाठी गाठावी लागली मुंबई

Ashvini Bhave: या कलाकारांमध्ये त्याकाळीही उत्तम मैत्री होती आणि आजही आहे. अलिकडेच त्यांच्यातील मैत्रीचा प्रत्यय नेटकऱ्यांना आला. ...