शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

Read more

बीड : गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा

नांदेड : ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

नांदेड : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत

महाराष्ट्र : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना

पुणे : बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातुन जरांगे पाटलांची माघार; लक्ष्मण हाकेंची जोरदार टीका

महाराष्ट्र : ...तर शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार; लक्ष्मण हाकेंनी वाचून दाखवली समर्थन यादी!

महाराष्ट्र : लक्ष्मण हाकेंचे शब्द खरे ठरले? मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; प्रतिक्रिया देत म्हणाले...

महाराष्ट्र : मनोज जरांगे विधानसभेला उमेदवार देणार नाहीत, कारण...; हाकेंनी पुन्हा डिवचलं!

महाराष्ट्र : जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले

राजकारण : Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?