शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

Read more

पुणे : फडणवीसांचे सरकार उलथून लावण्यासाठी अजित पवारांचे आमदार, खासदार सामील - लक्ष्मण हाके

बीड : गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका

जालना : सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल

जालना : 'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा

बीड : Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक

महाराष्ट्र : 'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे : महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार, हाकेंचा इशारा

महाराष्ट्र : Laxman Hake : फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं...; लक्ष्मण हाके संतापले

पुणे : भाजपला मनुवादी म्हणायचं अन् संघर्षाची वेळ आली की घरात लपून बसायचं; हाकेंची गायकवाड यांच्यावर टीका

पुणे : हाकेंचा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा डाव; मराठा क्रांती मोर्चाचा आरोप