लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लावा

लावा

Lava, Latest Marathi News

ना आयफोन, ना वनप्लस! स्वदेशी मोबाईल वापरू लागले मोदी सरकारचे मंत्री  - Marathi News | No iPhone, no OnePlus! state Ministers of Modi government Rajiv chandrashekhar started using indian mobile of Lava Agni 5G | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना आयफोन, ना वनप्लस! स्वदेशी मोबाईल वापरू लागले मोदी सरकारचे मंत्री 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकलसारख्या मोहिमा राबविल्या आणि या कंपन्य़ा पुन्हा एकदा उभारी घेऊ लागल्या आहेत. ...

चिनी कंपन्यांना धूळ चारण्यासाठी स्वदेशी कंपनीची दणकट तयारी; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | lava blaze smartpahone may come with 8gb ram 128gb storage 64 mp camera under rs 10000 in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना धूळ चारण्यासाठी स्वदेशी कंपनीची दणकट तयारी; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन 

Lava Blaze बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालू शकतो. ...

चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी - Marathi News | Lava Z3 Smartphone Launched With 5000mah Battery 8MP Camera Check Price And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी

Lava Z3 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा, 3GB रॅम असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी आहे. ...

बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ  - Marathi News | Lava X2 launched in india at rs 6599 price know full specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ 

Lava X2 Phone: Lava X2 फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...

एकाच वेळी दोन डिव्हाइसेसशी कनेक्ट होणारे Lava चे स्वस्त नेकबँड ईयरफोन्स लाँच, 799 रुपयांमध्ये करा खरेदी  - Marathi News | Lava probuds n3 neckband earphones with dual device connectivity launched at rs 799  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच वेळी दोन डिव्हाइसेसशी कनेक्ट होणारे Lava चे स्वस्त नेकबँड ईयरफोन्स लाँच, 799 रुपयांमध्ये करा खरेदी 

Lava Probuds N3 इयरफोन्सची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे फक्त 799 रुपये देऊन विकत घेता येतील. ...

जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर   - Marathi News | Exchange realme 8s with lava agni 5g smartphone for free know the process  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर  

Realme Lava Exchange Offer: Lava नं Realme 8s च्या युजर्सना आपला जुना फोन देऊन नवीन Lava Agni मिळवण्याची संधी दिली आहे. Realme 8s चा 6GB आणि 8GB असे दोन्ही व्हेरिएंट एक्सचेंज करून युजर्स नवीन फोन मिळवू शकतात. ...

Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर  - Marathi News | Lava agni 5g launched in india check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lava Agni 5G: भारतातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone लाँच; 64MP कॅमेऱ्यासह Lava Agni 5G सादर 

Lava Agni 5G Price In India and Launch: देशातील सर्वात पहिला स्वदेशी 5G Phone आज Lava Agni 5G च्या स्वरूपात लाँच झाला आहे. हा फोन फक्त 500 रुपये देऊन बुक करता येईल.   ...

चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री  - Marathi News | Lava agni 5g confirmed to launch in india on november 9 price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री 

Lava AGNI 5G Phone Launch and Price In India: दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर केला जाणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल.   ...