लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन, १८ तलवारी, घातक शस्त्र जप्त! ७० लाखांचा मुद्देमाल पकडला - Marathi News | Combing operation of the police, 18 swords, dangerous weapons seized 70 lakh worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन, १८ तलवारी, घातक शस्त्र जप्त! ७० लाखांचा मुद्देमाल पकडला

लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पाेलिस दल सज्ज झाले आहे. ...

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorghum maize and tur market price in market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. ...

अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी - Marathi News | lok sabha election Ab ki bar, desh mein janata ki sarkar Buying MLAs for crores of rupees in Maharashtra, step of defection says Priyanka Gandhi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी

महागाई वाढली, शेतमालाला भाव नाही, महिला, दलित सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान जगभ्रमण करीत आहेत. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर साडेपाच लाखांची रक्कम जप्त - Marathi News | 5 lakhs seized on Maharashtra-Karnataka border | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर साडेपाच लाखांची रक्कम जप्त

डीच्या डिग्गीमध्ये पाख लाख ५२ हजार २०० रुपयांची रक्कम आढळून आली ...

लातूर जिल्ह्यात ५५ केंद्रावर २५ हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा - Marathi News | 25 thousand students will appear for NEET exam at 55 centers in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ५५ केंद्रावर २५ हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर येथील केंद्रांचा समावेश ...

शिरोळ-जानापूर चेकपोस्टवर सात लाखांची रोकड पकडली - Marathi News | seven lakhs in cash seized at shirol janapur check post | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिरोळ-जानापूर चेकपोस्टवर सात लाखांची रोकड पकडली

बॅगमधून नाेटांची केली जात हाेती वाहतूक. ...

अनैतिक संबंधातून डोळ्यांत मिरची टाकून गळा आवळून खून, दाेघांना अटक - Marathi News | Murder by strangulation by putting chilli in the eyes due to extra marital affair | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनैतिक संबंधातून डोळ्यांत मिरची टाकून गळा आवळून खून, दाेघांना अटक

उदगीर तालुक्यातील चोंडीची घटना ...

ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Accidental death of CISF jawan while approaching village | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ओडिसा येथून गावाकडे येत असताना सीआयएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

देवकरा येथील जवान अनिल एकनाथ सुरवसे (वय ३३) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ओडिसा येथे कार्यरत होते. ...