लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

Soybean Market आर्थिक अडचणींमुळे हंगाम संपूनही बाजारामध्ये सोयाबीनची आवक - Marathi News | Soybean Market Inflow of soybeans in the market despite the end of the season due to financial constraints | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market आर्थिक अडचणींमुळे हंगाम संपूनही बाजारामध्ये सोयाबीनची आवक

पंधरा दिवसांत ८० हजार क्विंटल सोयाबीन विक्री.. ...

नीट अन् इतर परीक्षांचाही उद्याेग? आरोपींच्या मोबाईल मधून धक्कादायक माहिती समोर  - Marathi News | What about NEET and other exams too Shocking information from the accused's mobile phone  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट अन् इतर परीक्षांचाही उद्याेग? आरोपींच्या मोबाईल मधून धक्कादायक माहिती समोर 

आराेपींच्या माेबाइल गॅलरीत नीटच्या प्रवेशपत्राबराेबरच इतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आढळून आल्याचे मंगळवारी सूत्रांनी सांगितले. ...

लातूर न्यायालयातील युक्तिवाद आणि आराेपी पाेलिस काेठडीत; वकील म्हणाले...  - Marathi News | Arguments in Latur court and RP in police custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर न्यायालयातील युक्तिवाद आणि आराेपी पाेलिस काेठडीत; वकील म्हणाले... 

नीट प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेतील दुसरा आराेपी संजय जाधव यास मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले. ...

आराेपींचे कनेक्शन हैदराबादमार्गे दिल्ली; पठाण, जाधव दोघांनी लातुरातून काम केले  - Marathi News | ARP connections to Delhi via Hyderabad Both Pathan and Jadhav worked from Latur  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आराेपींचे कनेक्शन हैदराबादमार्गे दिल्ली; पठाण, जाधव दोघांनी लातुरातून काम केले 

नीट प्रकरणातील आराेपींची साखळी हैदराबादमार्गे दिल्लीपर्यंत पाेहचली असल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. ...

नीट प्रकरणातील आराेपींकडून २२ लाखांचा व्यवहार; पाच पथकांकडून समांतर तपास - Marathi News | 22 lakh transaction by ARPs in Neet case Parallel investigation by five teams | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट प्रकरणातील आराेपींकडून २२ लाखांचा व्यवहार; पाच पथकांकडून समांतर तपास

नीटमध्ये गुणवाढ करण्याचे आमिष दाखवून केला गेलेल्या व्यवहाराचा आकडा गेल्या दाेन दिवसांच्या चाैकशीत २२ लाखांवर आहे. ...

लातूर ते जहीराबाद महामार्गावर भेंगा पडल्या; ताजपूर-मुगाव येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Cracks on Latur to Zaheerabad highway; Rastraroko movement by Congress in Tajpur-Mugao | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ते जहीराबाद महामार्गावर भेंगा पडल्या; ताजपूर-मुगाव येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन

४३० कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. मात्र काही दिवसातच भेगा पडल्या. ...

नीट : लातूरमधून आणखी दोघे ताब्यात; ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील - Marathi News | Neet examsTwo more detained from Latur 50 thousand advance, 5 lakh deal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट : लातूरमधून आणखी दोघे ताब्यात; ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील

दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव (४०, रा. लातूर) याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. ...

उमरग्याच्या इरण्णाचे दिल्ली कनेक्शन उघड! लातुरातील दाेन शिक्षक आणि मध्यस्थाची भूमिका... - Marathi News | umarga iranna delhi connection revealed and role in neet exam paper leak case | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उमरग्याच्या इरण्णाचे दिल्ली कनेक्शन उघड! लातुरातील दाेन शिक्षक आणि मध्यस्थाची भूमिका...

इरण्णाच्या संपर्कात लातुरातील जि. प.चे दाेन शिक्षक हाेते. ...