लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना - Marathi News | Persistent barrenness, farmer commits suicide due to debt, incident of borol in Devani taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सततची नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, देवणी तालुक्यातील बोरोळची घटना

Farmer Suicide News: सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून देवणी तालुक्यातील बोरोळ येथील एका ३६ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. ...

कमी खर्चाचा, कमी वजनाचा देशातील पहिला पूल लातूरमध्ये, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी - Marathi News | Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari inspects the country's first low-cost, low-weight bridge in Latur. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी खर्चाचा, कमी वजनाचा देशातील पहिला पूल लातूरमध्ये, नितीन गडकरींंनी केली पाहणी

Latur News: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ३५ टक्के कमी वजनाचा आणि २५ टक्के कमी खर्चाचा देशातील पहिला पूल लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ वर मसलगा येथील नदीवर उभारला आहे. ...

'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही' - Marathi News | ‘Latur pattern’ in health as well as education, nitin gadkari in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'चांगले काम केले तर शहरभर कटाउट, बॅनर लावण्याची गरज नाही'

विवेकानंद रुग्णसेवा सदन लाेकार्पण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ...

डाेक्यात दगड घालून हत्या; आरोपीस १२ तासात पोलिसांनी केली अटक - Marathi News | Murder by stoning; The accused was arrested by the police within 12 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाेक्यात दगड घालून हत्या; आरोपीस १२ तासात पोलिसांनी केली अटक

Crime News :उदगीर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील पत्र्याच्या शेडमध्ये एका अनाेळखी व्यक्तीचा काेणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरुन डाेक्यात दगड घालून खून केला. ...

जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत - Marathi News | Dominance of 'Mahavikas' in Jalgaon District Bank, majority to all party panel in Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. ...

पुण्याच्या व्यापाऱ्यास लातुरात लुटले; एकाला पाेलीस काेठडी - Marathi News | Pune merchant robbed in Latur; One to Paelis Wood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्याच्या व्यापाऱ्यास लातुरात लुटले; एकाला पाेलीस काेठडी

Robbery Case : पाेलिसांची कारवाई : दुचाकीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त ...

चाेरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या टाेळीतील पाच जण अटकेत, चोरलेल्या वाहनांची अशी लावायचे विल्हेवाट - Marathi News | Five arrested for selling spare parts of stolen bikes, disposed of stolen vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाेरीच्या दुचाकींचे स्पेअरपार्ट विकणारी टाेळी गजाआड, चोरलेल्या वाहनांची अशी लावायचे विल्हेवाट

Crime News: विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून पळविलेल्या माेटारसायकलींचे सुट्टे पार्ट काढून इतरांना विक्री करणाऱ्या मेकॅनिक टाेळीचा लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी पर्दाफाश केला. ...

केळगावनजीक टेम्पो आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी   - Marathi News | Six seriously injured in jeep accident near Kelgaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :केळगावनजीक टेम्पो आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी  

Accident in Latur: निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ...