लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

औसा नगरपालिकेला शंभर कोटी देणार; कामे दर्जेदार करा, निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार - Marathi News | will give Rs 100 crore to the Ausa municipality; Make the work quality, don't let the funds go down: Ajit Pawar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा नगरपालिकेला शंभर कोटी देणार; कामे दर्जेदार करा, निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

Ajit Pawar : कोविडमुळे राज्याचे अर्थचक्र मंदावले आहे. अजूनही हे संकट टळले नसून, जनतेने जबाबदारीने वागावे, संकटाचा मुकाबला करणे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असून, यात राजकारण करु नका ...

Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

आज सायबर पोलीस ठाणात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली... ...

"मी माझ्या मुलाला विहिरीत फेकलंय..."; आईनंच केली २ वर्षाच्या मुलाची निर्दयी हत्या - Marathi News | 2 years old boy, was thrown into a well by his mother in latur mahatashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी माझ्या मुलाला विहिरीत फेकलंय..."; आईनंच केली २ वर्षाच्या मुलाची निर्दयी हत्या

Murder Case : पाेलिसांनी आराेपी मातेला अटक केली आहे. नेमका हा प्रकार का घडला व त्याचे कारण काय, याचा तपास पाेलीस करीत आहेत. ...

दगडी कोळशाला पर्यावरणपूरक पर्याय, परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात बांबू इंधन म्हणून वापरणार - Marathi News | Eco-friendly alternative to coal, to be used as bamboo fuel at Parli thermal power plant | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दगडी कोळशाला पर्यावरणपूरक पर्याय, परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात बांबू इंधन म्हणून वापरणार

शेतामधून धान्य, कडधान्य, फळे इत्यादी शेतीमालाची निर्मिती झाल्यानंतर जे कृषी अवशेष उरतात, त्यापासून या इंधन विटा तयार करता येतात. ...

लातुरात एसटी वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला - Marathi News | Attempted self-immolation of ST Driver in Latur; Timely intervention by the audience averted disaster | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात एसटी वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गत ४० दिवसांपासून एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. ...

पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | The dream of becoming a policeman remained unfulfilled; A young man exercising was crushed by a speeding vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले

लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला ...

साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला - Marathi News | Thieves robbed the donation boxes in the Sai Temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साई मंदिरातील वाॅचमनची नजर चुकवत चोरट्यांनी दानपेट्यांवर मारला डल्ला

Robbery Case : घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आहेत. ...

शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्... - Marathi News | Why water was released in the field? arise question, irod rod put on head and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतात पाणी का सोडले?, जाब विचारल्याने डोक्यात मारला लोखंडी रॉड अन्...

Murder Case : उदगीर तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ...