आज भाव मिळेल, उद्या भाव मिळेल, या आशेने अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलेले आहे. आता त्याची बाजारात आवक होत असून, मंगळवारी लातूरच्या मार्केट यार्डात १५ हजार २२५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले होते. दर मात्र म्हणावा तितका मिळाला ...
गेल्या पाच-सहा दिवसांपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून, प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरावरील महासांगवीचा शंभर टक्के, तर संगमेश्वर मध्यम प्रकल्प ५७.३० टक्के भरला आहे. ...