लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर विभागाला एसटी संपाचा फटका; ७४ दिवसात ४० काेटींवर पाणी ! - Marathi News | ST strike hits Latur division; 40 cr loss in 74 days! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर विभागाला एसटी संपाचा फटका; ७४ दिवसात ४० काेटींवर पाणी !

अर्थचक्र थांबले : ४५० बसेस जाग्यावरच असल्याने प्रवाशांची होतेय हेळसांड ...

ST Strike: निलंगा आगारातील ३१ कामगार बडतर्फ ! - Marathi News | ST Strike: 31 workers from Nilanga depot suspended ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ST Strike: निलंगा आगारातील ३१ कामगार बडतर्फ !

संपाचा ७३ वा दिवस : महामंडळ प्रशासनाची कारवाई ...

उदगीर पालिकेचे बनावट शिक्के तयार करून बांधकाम परवाने - Marathi News | Building permits by making fake stamps of Udgir Municipality | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर पालिकेचे बनावट शिक्के तयार करून बांधकाम परवाने

टोलेजंग इमारतींचा बोगस बांधकाम परवाना काढून देणारी व खुल्या जागांचे नामांतर करून देणारी टोळी उदगीर शहरात कार्यरत आहे. ...

तीन हजारांत घरगाडा चालतो का हो ? राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार - Marathi News | Is three thousand enough to run house ? Hunger of 60,000 Gram Panchayat employees in the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन हजारांत घरगाडा चालतो का हो ? राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार

उत्पन्नाचा निकष लावल्याने कर्मचा-यांंच्या पदरी पडणारे वेतन २ हजारांपासून ५ हजारांपर्यंत आहे. तेही चारचार महिने मिळतही नाही. ...

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने पत्नी, दोन मुलांना पाजले विष, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Due to debt, the farmer poisoned his wife and two children and tried to commit suicide | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने पत्नी, दोन मुलांना पाजले विष, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न

लातूर जिल्ह्यातील घटनेत सुदैवाने चौघेही बचावले ...

१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर ! - Marathi News | Latur district ranks 4th in the state in the age group of 15 to 18 years ! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर !

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात १ लाख ३४ हजार ३१४ मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड - Marathi News | Bharat Sasane elected as the President of the 95th akhil bhartiya marathi sahitya sanmelan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार आहे. ...

चाकूर शहरातील तीन दुकाने भस्मसात, ५२ लाखांचे नुकसान - Marathi News | Three shops in Chakur burnt down, causing loss of Rs 52 lakh on fire | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूर शहरातील तीन दुकाने भस्मसात, ५२ लाखांचे नुकसान

कोविडच्या संकटामुळे व्यवसाय डबघाईला आला असता आता अचानकपणे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकानदारांनी सांगितले ...