लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

पत्नीवर वाईट नजर, अनेकदा समजावूनही त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाला अखेर संपवले - Marathi News | Man murders brother, who harassing his wife continuously incident in Udagir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीवर वाईट नजर, अनेकदा समजावूनही त्रास देणाऱ्या सख्ख्या भावाला अखेर संपवले

भावास अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा त्रास सुरूच राहिला. ...

थेरगाव शोकाकुल; शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार - Marathi News | Thergaon mourn; Martyr Suryakant Telange will be cremated on Wednesday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थेरगाव शोकाकुल; शहीद जवान सूर्यकांत तेलंगे यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार

पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत ते सोमवारी शहीद झाले. ...

Latur Accident: नादुरुस्त ट्रकवर दुचाकीस्वार आदळले; एक ठार, दोघे जखमी - Marathi News | Latur Accident: Two-wheeler collides with faulty truck; One killed, two injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur Accident: नादुरुस्त ट्रकवर दुचाकीस्वार आदळले; एक ठार, दोघे जखमी

बाईक चालवणारा तरुण ठार झाला असून सोबतचे दोघे जखमी झाले आहे ...

पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण - Marathi News | Suryakant Telange, a jawan of Thergaon in Latur district, was killed in a clash in Pathankot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण

साेमवारी पहाटे पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत सूर्यकांत तेलंगे शहीद झाले. ...

लातूर - अहमदपूरदरम्यान महामार्ग कामाची कासवगती; वाहनधारकांसह स्थानिक त्रस्त - Marathi News | Speed of highway work between Latur - Ahmedpur very slow; Local distress with vehicle owners | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर - अहमदपूरदरम्यान महामार्ग कामाची कासवगती; वाहनधारकांसह स्थानिक त्रस्त

काही ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे, तर काही ठिकाणी एकेरी बाजूचे काम झाले आहे. ...

अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना - Marathi News | When will the Nanded-Latur road, which has been stalled for many years, be completed? Hell torment to vehicle owners | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना

मार्गाला कधी मिळणार गती, वाहनधारक त्रस्त, राज्य, राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली ...

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...

माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two arrested for snatching mobile phones; 1 lakh 93 thousand items including 8 mobiles confiscated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांना दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. ...