लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

भुकेली तरुण पोरं रस्त्यावर उतरतात, तेव्हा.... - Marathi News | Hundreds Of Students Protest In Latur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुकेली तरुण पोरं रस्त्यावर उतरतात, तेव्हा....

लहान-मोठ्या शहरांच्या आधाराने आपले भविष्य घडेल, या आशेने ग्रामीण तरुणांचे घोळके शिकायला आले आहेत. यांची जबाबदारी कोण घेणार? ...

लातूरकरांनी अनुभवला अनोखा पोळा, सर्वधर्मीयांनी रस्त्यावर जन्मलेल्या वासरासाठी कापला केक - Marathi News | Laturkar's celebrate pola, cut cake for a calf born on the street | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांनी अनुभवला अनोखा पोळा, सर्वधर्मीयांनी रस्त्यावर जन्मलेल्या वासरासाठी कापला केक

सर्वधर्मीय बांधवांनी साजरा केला पोळा, सामाजिक कार्यकर्त्या शेख तब्बसुम यांचा पुढाकार ...

Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना - Marathi News | Ganesh Mahotsav: Ganesha mandals in Latur are obliged to plant 100 trees, proof of cultivation will also have to be given | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना

Ganesh Mahotsav: गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. ...

Hasan Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक - Marathi News | former MLA Pasha Patel son Hasan Pasha Patel passed away | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक

Hasan Pasha Patel : पाशा पटेल यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पाशा पटेल (३८) यांचे आजाराने लातूर येथील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले. ...

जेवण करून परत येईपर्यंत घराचे कुलूप तोडून पळवला लाखाचा ऐवज  - Marathi News | robbers broke the lock of the house and ran away with lakhs of rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जेवण करून परत येईपर्यंत घराचे कुलूप तोडून पळवला लाखाचा ऐवज 

लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गरीब खेळाडूंच्या पाठीशी क्रीडा, महसूल अधिकारी उभे राहिले; स्वयंप्रेरणेने पुरवणार आर्थिक रसद - Marathi News | Sports, revenue officials stood by poor sportsmen; gave financial support by Self-motivated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गरीब खेळाडूंच्या पाठीशी क्रीडा, महसूल अधिकारी उभे राहिले; स्वयंप्रेरणेने पुरवणार आर्थिक रसद

होतकरू खेळाडूंना मिळणार आर्थिक पाठबळ ...

दुबार पेरणीनंतरही उत्पन्नाची आशा मावळली; हताश शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Even after double sowing, the hope of yield was lost; A desperate farmer committed suicide | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुबार पेरणीनंतरही उत्पन्नाची आशा मावळली; हताश शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय. ...

शालेय पोषण आहाराला हवीय आधार जोडणी; अपुऱ्या केंद्रामुळे जुळणार कशी फोडणी? - Marathi News | need aadhar support to school nutrition scheme; How to match due to insufficient Aadhar center? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शालेय पोषण आहाराला हवीय आधार जोडणी; अपुऱ्या केंद्रामुळे जुळणार कशी फोडणी?

लातूर जिल्ह्यातील १ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड मिळेना ...