लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

Ganesh Mahotsav: लातुरात गणेश मंडळांना दिलासा; सवलतीच्या दरात मिळणार वीज जोडणी - Marathi News | Ganesh Mahotsav: Relief to Ganesh Mandals in Latur; Electricity connection will be available at discounted rates | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Ganesh Mahotsav: लातुरात गणेश मंडळांना दिलासा; सवलतीच्या दरात मिळणार वीज जोडणी

Ganesh Mahotsav सुरक्षित वीज वापरासाठी गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडण्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत; रुग्णांची गैरसोय! - Marathi News | Kingaon Rural Hospital proposal is pending from long time; Inconvenience to patients! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किनगाव ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लालफितीत; रुग्णांची गैरसोय!

अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे मोठे बाजारपेठेचे गाव असून, लातूर, बीड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. ...

परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या - Marathi News | Parli-Miraj Railway stop at Harangul station still closed, three Gram Panchayats took resolution | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परळी- मिरज रेल्वेचा हरंगुळ स्थानकावरील थांबा अद्यापही बंद, तीन ग्रामपंचायती सरसावल्या

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वे थांब्यासाठी तीन ग्रामपंचायतींचे ठराव ...

सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांना कंपनीचा ८५ लाखांचा गंडा, ३७ जणांना फसवले - Marathi News | 85 lakhs of the company to the farmers in the purchase of soybeans in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांना कंपनीचा ८५ लाखांचा गंडा, ३७ जणांना फसवले

३७ शेतकऱ्यांची फसवणूक: अधिक भाव देण्याचे आमिष ...

शाळेच्या दर्शनी भागात लागणार गुरुजींचे फोटो; शिक्षण उपसंचालकांच्या सर्व शाळांना सूचना - Marathi News | Now the photos of teachers will be in put in the classrooms; Instructions to all schools of the Deputy Director of Education | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळेच्या दर्शनी भागात लागणार गुरुजींचे फोटो; शिक्षण उपसंचालकांच्या सर्व शाळांना सूचना

'आपले गुरूजी' या उपक्रमांतर्गत संबंधित शाळेतील शिक्षकांचे फोटो शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत. ...

घरफाेडीतील आराेपीस दाेन दिवसांतच अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | accused arrested in house robbery in two days; Assets worth three and a quarter lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफाेडीतील आराेपीस दाेन दिवसांतच अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील एका घराचा दरवाजा उघडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम केली होती लंपास ...

बनावट सोन्यातून फसवणूक करणारी अट्टल टाेळी जेरबंद  - Marathi News | Fake gold cheater gang arrested in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट सोन्यातून फसवणूक करणारी अट्टल टाेळी जेरबंद 

चाकूर पाेलिसांचा सापळा : सहा जणांविराेधात गुन्हा ...

भल्या पहाटे ट्रक आडवा लावून शोरूम फोडले; टीव्ही, फ्रीजसह ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Showroom robbery in early morning in Latur; 35 lakhs worth of goods with TV, fridge looted | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भल्या पहाटे ट्रक आडवा लावून शोरूम फोडले; टीव्ही, फ्रीजसह ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यानी हे शोरूम अतिशय शिताफीने फोडल्याचे समोर आले आहे. ...