लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा - Marathi News | Stable at 43 percent water in Manjara Dam; Now hoping for rain to return | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा धरणातील पाणीसाठी ४३ टक्क्यांवरच स्थिर; आता परतीच्या पावसावर आशा

दोन सप्टेंबरला ४३.०५ टक्के पाणीसाठा झाला असून, आजपर्यंत तो स्थिर आहे. ...

गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या - Marathi News | During Ganesh Visarjan in Latur, only procession on these routes, find out about alternative transport arrangements | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेश विसर्जनावेळी लातुरात या मार्गांवर फक्त मिरवणुक; पर्यायी वाहतुक व्यवस्था जाणून घ्या

मिरवणुकीसाठी काही मार्ग राखीव, पर्यायी मार्गांवरून वाहतुकीची सोय करण्यात आली आहे ...

मालमत्ता कर भरण्यास सांगितल्याने ग्रामसेवकाला केली मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Gram Sevak assaulted for asking him to pay property tax; A case has been registered against one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालमत्ता कर भरण्यास सांगितल्याने ग्रामसेवकाला केली मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नमुना नं. ८ अ चा उतारा देण्यापूर्वी मालमत्ता करा भरा असे सांगितल्याने ग्रामस्थ झाला संतप्त ...

रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | The doors of the Rena Madhyamya project opened; Vigilance warning to the villages near the riverbed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणा मध्यम प्रकल्पाचे दाेन दरवाजे उघडले; नदीपात्रा नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सध्या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा २०.१६९ दलघमी तर मृत पाणीसाठा १.१२९ दलघमी असा एकूण २१.२९८ दलघमी पाणीसाठा आहे. ...

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट - Marathi News | Campaign to link voter card with Aadhaar, full-time relief to BLO teachers from daily work | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे. ...

लातुरात दंगल सुरु असल्याचे सांगत शेतकऱ्यास लुबाडले, प्रतिकार करताच गाडी सोडून चोरटे फरार - Marathi News | The farmer was robbed by saying that riots were going on in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दंगल सुरु असल्याचे सांगत शेतकऱ्यास लुबाडले, प्रतिकार करताच गाडी सोडून चोरटे फरार

महापूर शिवारातील घटने प्रकरणी रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल्र करण्यात आला आहे  ...

डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला! - Marathi News | Truck overturned on Kingaon-Karepur road in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डांबरीकरणाचे काम रखडल्याने अपघात वाढले; किनगाव - कारेपूर मार्गावर ट्रक उलटला!

रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पसरत असून, वाहनधारकांना  गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...

'तू आमच्या विरोधात का बोलतोस', जुन्या भांडणातून तरुणावर राॅड, काठीने हल्ला - Marathi News | 'Why do you speak against us', a young man attacked with a rod, a stick, from an old quarrel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'तू आमच्या विरोधात का बोलतोस', जुन्या भांडणातून तरुणावर राॅड, काठीने हल्ला

उदगीर ग्रामीण ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...