महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे गावच्या पूर्वेला तीर्थ महादेव मंदिर आहे. येथे असलेल्या शिलालेखाचे आजपर्यंत कुठेच वाचन झाल्याचे आढळून आले नसल्याने शिलालेख इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी ठसे घेऊन व कर्नाटक हरीहर ...